Hello All, My name is Ananta Kadu founder and CEO of The Ananta Digital Learning Academy I am Digital Product Creation Expert My Mission is to help 10,000 People Online within 3 years to "How to help others and be Valuable" Can help you build sustainable businesses in the long term.
मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरती असणार आहे, कारण त्या स्टोरीज मधून तुम्हाला समजेल की जीवनामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किती गरजेचे आहे
एक ग्रहस्थ असतात आणि ते बिजनेस डेव्हलपमेंट मध्ये खूप हुशार असतात पण त्यांचं लेडीज बरोबर जास्त पटत नव्हतं किंवा लेडीज बरोबर सतत वाद व्हायचे त्यानंतर त्यांनी ही गोष्ट त्यांच्या एका मित्राला सांगितली नंतर त्या मित्राने त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कोर्स करायला सांगितला त्यानंतर त्यांनी त्या मित्राला त्यांचा Divorce झालेला असतो ते पण सांगितलं त्यानंतर त्या मित्राने त्यांना कंपल्सरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कोर्स करायला सांगितला त्यानंतर त्यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कोर्स जॉईन केला त्यानंतर त्यांच्या बिजनेस मध्ये खूप प्रगती झाली. ते ग्रहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून रिच डॅड पुरं डॅड या पुस्तकाचे लेखक आहेत Robert Kiyosaki आणि त्यांना सल्ला देणारे लेखक आणि ट्रेनर हे Blair Singer आहेत ते आज खूप प्रसिद्ध ट्रेनर आहेत. म्हणून Blair म्हणतात “ you are not in Business you are the Business”
मी तुम्हाला खाली दिलेल्या काही Points आधारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चे काही Points एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
Self Awareness - तुम्ही तुमचे Swot Analysis - (Strengths, Weakness, Opportunities, Threats) समजून घ्या त्यानंतर तुम्ही तुमच्या सेल्फ Awarness आणि पर्सनल ग्रोथ यावर लक्ष केंद्रित करा.
Setting Goals- तुमचा गोल हा SMART -(Specific,Measurable, Achievable, Relevant, Time Bond ) पाहिजे स्वतःसाठी स्पष्ट ध्येय साध्य करण्यायोग्य ध्येय सेट करा.तुमचे ध्येय हे नेहमी वर्तमान काळात असावे आणि त्याला एक Date असावी.त्याआधी यावरती तुम्ही रोज काम करत असले पाहिजे.
Continues Learning- कंटिन्यूअस लर्निंग तुम्ही सतत नवीन ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यावरती लक्ष द्या की जेणेकरून तुमच्या बिजनेस मध्ये त्याचा उपयोग होईल.जगामध्ये सर्वात चांगली रिटर्न देणारे इन्वेस्टमेंट कोणती असेल तर ते स्वतःवरती स्वतःच्या एज्युकेशन वरती इन्वेस्टमेंट केलेली रक्कम असेल त्याचे रिटर्न्स खूप चांगल्या प्रकारे मिळतात. Be a Life Long Learner
Effective Communication- तुमचे कम्युनिकेशन स्किल हे इफेक्टिव्ह आणि समोरच्याला स्पष्ट समजण्यासारखे पाहिजे ते Verbal आणि Nonverbal हे इफेक्टिवली पाहिजे (Orally and Written).
Adaptability- तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे आणि अपयशांवर मात करण्यासाठी तुम्ही लवचिकता विकसित करा. आव्हानांना वाढीच्या संधी म्हणून पहा आणि प्रतिकूलतेतून शिकत पुढे जा. हे जीवन आहे यामध्ये अडथळे तर येणारच त्यावर मात करत कसे पुढे जाता येईल यावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःचा Mind Set चांगल्या प्रकारे सेट करा.
Self-discipline: तुम्ही तुमच्या डेली हॅबिट पावरफुल पणे बिल्ड करा, त्यात तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी मदत करतील तुम्ही तुमचा टाईम इफेक्टिव्हली (Time Management) वापरू शकता आणि तुम्ही तुमची कामे प्रायव्हेटाइज करायला शिका.
Positive mindset: तुम्ही कोणत्याही परिस्थितीकडे सकारात्मक मानसिकता आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जोपासा प्रत्येक परिस्थितीत चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञतेचा (Deepest Gratitude) सराव करा.
Building relationships, Invest in building meaningful relationships with others. Develop strong interpersonal skills and treat others with respect, kindness, and empathy. Good relationships are essential for personal and professional success.
माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्यामुळे तुमचे सर्वांचे धन्यवाद माझे नवीन ब्लॉग किंवा नवीन अपडेट माहित होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि माझे फेसबुक पेज फॉलो करा थँक्यू.
YOU MIGHT LIKE
Dec 13, 2021
Dec 13, 2021
POPULAR POSTS
By John Doe on Dec 19, 2020
By John Doe on Dec 19, 2020
By John Doe on Dec 19, 2020
TRAVEL
Dec 13, 2021
Dec 13, 2021
Dec 13, 2021
Dec 13, 2021
NEWSLETTER
Subscribe to our mailing list to get the new updates.
CATEGORIES
LATEST POSTS
By John Doe on Dec 19, 2020
By John Doe on Dec 19, 2020
By Mark Smith on Dec 7, 2020
POPULAR POSTS
By John Doe on Dec 11, 2020
By John Doe on Dec 9, 2020
By Mark Smith on Dec 4, 2020
Created with © systeme.io